आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 7: Pratyusha Bannerji Evicted From The Show

'बिग बॉस'मधून बाहेर पडलेल्या प्रत्युषाचा खुलासा, खरा आहे तनिषा-अरमानचा रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉसच्या सातव्या पर्वातून प्रत्येक आठवड्यात एका सेलिब्रिटी सदस्याला बेघर व्हावे लागत आहे. मागील आठवड्यात टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला घराबाहेर पडावे लागले. घरातून बाहेर पडणारी प्रत्युषा अकरावी स्पर्धक आहे. प्रत्युषाने घरात बराच वेळ घालवला. मात्र घरात ती काही विशेष करताना दिसली नाही.
घरात वयाने सर्वात लहान असल्यामुळे सर्वजण तिला लहान मुलासारखी वागणूक देत होते. यावरुन प्रत्युषा घरच्यांवर चिढताना आणि रडताना दिसली होती.

घरातून बाहेर पडल्यानंतर काय म्हणाली प्रत्युषा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..