आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत बिग बॉसच्या सहा पर्वाचे विजेते, वाचा ते कसं जगतात आयुष्य...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉस शोचे बरेच स्पर्धक आपसात वाद घालून आणि शाब्दिक बाचाबाची करून ओळख निर्माण करतात. तर काही शांततेत सर्व बघतात, ऐकतात आणि समजून घेतात आणि शेवटी अचानक शोचे विजेते होतात. कधी सक्ती, कधी कमकुवत, कधी कठोर पडणा-या या विजेत्यांचे पहिलेच काही चाहते होते. परंतु शो जिंकल्यानंतर हे सर्व विजेते काही कारणांनी प्रसिद्धीपासून दुर झाले होते. बिग बॉसचे मागील सहा पर्वाचे विजेते शोच्या दरम्यान चर्चेत होते, परंतु शो संपल्यावर हे सर्वजण विस्मणातून हरवले आहेत. यामध्ये काही कुटुंबासोबत व्यस्त आहेत तर काही आजही कामासाठी संघर्ष करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मागील सहा पर्वातील विजेत्यांविषयी...