आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसच्या बाहेर झालेल्या अँडीला वाटतं, 'तनिषाने जिंकावं बिग बॉस 7'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉस 7 चा स्पर्धक व्ही जे अँडीचं शोमधून एविक्शन झालं आहे. अँडीला ग्रँड फिनालेच्या फक्त चार दिवसांपूर्वीच शोच्या बाहेर काढण्यात आलं आहे. शोच्या फाइनलपूर्वीचं हे शेवटचं एविक्शन होतं.
अँडीला एक मजबूत स्पर्धक मानलं जातं होतं. कोणालाचं अपेक्षा नव्हती, की अँडीला शोच्या बाहेर काढण्यात येईल. अँडीचं मिड वीकमध्ये एविक्शन केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतु अँडीला एविक्शन झाल्याचं जराही दु:ख नाहीये. त्याला आनंद आहे, की तो फाइनलपर्यंत आला होता. अँडीने घरात खूप धम्माल केली आणि त्याच्या विनोदी स्वभावाने त्याने सर्वांच मन जिंकून घेतलं होतं. घरात त्याला सर्वांनी मित्रं बनवलं होतं.
अँडी घरात संग्राम सिंहचा चांगला मित्र झाला होता. परंतु 'बेस्ट फ्रेन्ड फॉरएव्हर' ची वेळ आली तेव्हा अँडीने शिल्पा सकलानीला निवडलं. अँडीने शिल्पा सकलानीला बेस्ट फ्रेन्ड फॉरएव्हर' घोषित केलं.
घरातून बाहेर झाल्यानंतर अँडीने divyamarathi.com सोबत खास बातचीत केला.
चला जाणून घेऊ अँडीचा बिग बॉसच्या घरातील अनुभव.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा अँडीचा अनुभव.