आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 7: Shocking Pictures Of Ajaz Khan, Sangram Singh And VJ Andy

Bigg Boss 7: बघा एजाज खान, संग्राम सिंग आणि व्हीजे अँडीची धक्कादायक छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसचे सातवे पर्व आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. या स्पर्धेत शेवटच्या टप्प्यात पोहोचलेले स्पर्धक ही स्पर्धा जिंकण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करत आहेत. तनिषा आणि गोहरसह एजाज खान, संग्राम सिंग आणि व्हीजे अँडी यांनी देखील अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. या तिघांनाही प्रेक्षकांच्या मतांचा मिळत असलेला प्रतिसाद बघता यांच्यापैकी एक या शोचा विजेता ठरु शकेल, ही शक्यता नाकारता येत नाही.
शोमध्ये एजाज खान, संग्राम सिंग आणि व्हीजे अँडी यांचा प्रवासदेखील बराच वादग्रस्त राहिला आहे. घरात हे तिघे जितके आक्रमक आणि भांडखोर दिसतात, तितकाच त्यांच्या खासगी आयुष्यातदेखील वाद निर्माण झाला आहे. लाइमलाइट कसं मिळवायचं हे तिघांनाही चांगलंच ठाऊक आहे. एजाज, संग्राम आणि अँडीची जी छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, ती बघून तुम्हाला याची कल्पनादेखील येईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा एजाज, संग्राम आणि अँडीची ही काही धक्कादायक छायाचित्रे...