आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 7 : Tanisha Is Making More Money From This Show

बिग बॉसची श्रीमंत स्पर्धक आहे तनिषा, 15 आठवड्यांत बनली कोट्यधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या स्पर्धकांनी घरामध्ये खूप वेळ घालवला. नॅशनल टीव्हीवर टिकून राहण्यासाठी या स्पर्धकांनी सर्व टास्क केले. कोणी गायीच्या शेणाने आंघोळ केली तर कोणी बरेच तास बॉक्समध्ये बंदीस्त होते. सर्वजण आश्चर्यचकीत आहे, की बिग बॉसचे स्पर्धक 3 महिने अशा विचीत्र टास्कमध्ये कसे राहू शकतात. परंतु या सर्वांना जराही भिती वाटली नाही. या जगामध्ये सर्वांना गरज आहे ती पैशाची. म्हणूनच या शोमध्ये आलेल्या स्पर्धकांनी हे भयंकर टास्क फक्त पैसे कमवण्यासाठी केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की हे सर्व स्पर्धक शो संपल्यानंतर किती रक्कम आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या सांगण्यानुसार, 'बिग बॉस 7' ची स्पर्धक तनिषा मुखर्जी सर्वात जास्त पैसे कमवते आणि ऐली अवराम सर्वात कमी पैसे कमवते. बिग बॉसला 105 दिवस झाले आहेत. याचा अर्थ तुमच्या आवडत्या स्पर्धकांनी चिक्कार पैसै कमवला आहे.
पुढील स्लइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या स्पर्धकाने किती पैसे कमवले?