आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंडीला बसला धक्का, ग्रँड फिनालेच्या 3 दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स चॅनलवर प्रसारित होणारा विवादीत रिअलिटी शो 'बिग बॉस 7' मधून वीजे एंडी शोच्या बाहेर झाला आहे. एंडीला
आठवड्याच्यामध्ये शोच्या बाहेर काढण्यात आलं आहे. ग्रँड फिनालेच्या फक्त तीन दिवस पहिले त्याला शोच्या बाहेर काढलं आहे. शोचा ग्रँड फिनाले 29 डिसेंबरला आहे.
एंडीच्या एविक्शनची कोणालाच अपेक्षा नव्हती. तो 'बिग बॉस 7' चा एक मजबूत स्पर्धक होता. एंडीच्या प्रशंसकांची संख्यासुध्दा जास्त होती. आता शोच्या बाहेर झाल्यावर एंडीने ग्रँड फिनालेची संधी गमावली आहे. एंडीच्यापूर्वी कुशाल टंडनचसुध्दा मिड वीक एविक्शन झालं होतं.