आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 8 Contestant Karishma Tanna’s Bold Music Video Khoya Khoya Chand Went Viral

Blast from the Past : तुम्ही पाहिला आहे का Bigg Bossची स्पर्धक करिश्माचा हा बोल्ड व्हिडिओ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('खोया खोया चांद' या व्हिडिओत करिश्मा तन्ना)

'बिग बॉस'च्या घरात सध्या करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल यांच्या रोमान्सचे किस्से चर्चिले जात आहेत. उपेनसोबतच्या वाढत चाललेल्या जवळीक आणि किसमुळे करिश्मा चर्चेत आहे. उपेनसोबत लिप लॉक करुन करिश्माने आपल्या बोल्डनेसची झलक नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवली आहे. त्यामुळे टीव्हीवरील 'बिग बॉस' या वादग्रस्त शोमध्ये चांगलाच तडका लागला.
मात्र उपेनसोबतचा लिप लॉक सीन करिश्माच्या बोल्डनेसची पहिली झलक नाही. काही वर्षांपूर्वी करिश्माने एका हॉट सिझलिंग व्हिडिओत आपला बोल्डनेस दाखवला आहे. या व्हिडिओतील करिश्माचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्यचकित करणारा आहे. व्हिडिओतील करिश्माचा हा हॉट अंदाज लोकांना पसंत पडला आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सध्या सर्वाधिक बघितला जातोय.
'खोया खोया चांद' या गाण्यावर हा व्हिडिओ तयार करण्यात आला असून यामध्ये करिश्मा बिकिनीत दिसत आहे. करिश्मासोबतच व्हिडिओत राजकुमार यादव दिसत आहे. या गाण्यात करिश्मा रेस्तरॉमध्ये एका मुलाला आकर्षित करते आणि नंतर त्याला एका खोलीत घेऊन जाते. येथे करिश्मा ब्लॅक बिकिनीत अवतरते. तिचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करणारा आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा करिश्माची बोल्ड छायाचित्रे...