आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: विना मेकअप अशा दिसतात 'Bigg Boss'च्या प्रसिध्द फिमेल कन्टेस्टंट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपशिखा)
मुंबई: टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री रुपेरी पडद्यावर मेकअपमुळे सुंदर आणि आकर्षक दिसतात. परंतु 'बिग बॉस' या टीव्ही शो एक असा शो आहे, ज्यामध्ये सेलेब्सना बहूधा विना मेकअप पाहिल्या जाऊ शकते. सेलिब्रिटी मेकअपमुळे वयाने लहान दिसतात. तसेच, विना मेकअप ते स्वत:चे खरे वय व्यक्त करतात.
'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात विविध क्षेत्राच्या 8 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सुकिर्ती कांडपालचे एलिमिनेशन झाले. आम्ही 'बिग बॉस'च्या घरातील महिला सदस्यांचे विना मेकअपची काही छायाचित्रे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही छायाचित्रे आम्ही त्यांच्या मेकअपच्या छायाचित्रांसोबत दाखवणार आहोत.
स्पर्धकाचे नाव- दीपशिखा
प्रोफेशन- टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री
दीपशिखाने 'शक्तीमान' (1997-2005), सोन-परी (2000-04), आणि 'मधुबाला: एक इश्क एक जुनून' (2014)सारख्या प्रसिध्द मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच, तिने 'पार्टनर' (2007), 'कॉरपोरेट' (2006), 'रिश्ते' (2002), 'बादशाह' (1999) आणि 'जानम समझा करो' (1999) या सिनेमांत अभिनय केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा छायाचित्रे आणि अंदाजा लावा, की विना मेकअप या अभिनेत्री कशा दिसतात...