आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनीषा, करिश्मासह या 10 सेलेब्सची Bigg Boss-8च्या घरात होणार एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मिनीषा लांबा आणि करिश्मा तन्ना)
मुंबई: कलर्सच्या बहुचर्चित 'बिग बॉस' या शोच्या आठव्या पर्वाला 12 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. अलीकडेच, शोच्या ट्रेलरने हा खुलासा झाला आहे. यावेळी शोची थीम एअरक्राफ्टवर आधारित आहे. त्यामध्ये मागील पर्वातीसारखे दोन भाग असतील. इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास हे भाग असतील. आता स्पर्धकांवर सस्पेन्स कायम आहे. परंतु चॅनलशी संबंधित एका सूत्राने काही फायनल स्पर्धकांचे नाव समोर आणले आहेत. त्यांच्यावर एक नजर टाकूया...
स्पर्धक नं. 1 मिनीषा लांबा
प्रोफेशन: बॉलिवूड अभिनेत्री
चर्चित सिनेमे: 'यहा' (2005 ), 'किडनॅप' (2008), 'बचना ए हसीनो' (2008), 'भेजा फ्राय' (2011) आणि 'जिला गाजियाबाद' (2013)

स्पर्धक नं. 2 : करिश्मा तन्ना
प्रोफेशन: बॉलिवूड आणि टीवी अभिनेत्री
चर्चित सिनेमे: 'दोस्ती: फ्रेंड्स फॉर एवर' (2005), 'ग्रँड मस्ती' (2013)
चर्चित टीवी शो: 'क्योकि सास भी कभी बहू थी'(2000-2008), 'देश मे निकला होगा चांद'(2001-2005), 'कुसुम'(2001-2005), 'विरासत'(1997) आणि 'अदालत'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वात सहभागी होणा-या स्पर्धकांविषयी...