आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bigg Boss 8 : Diandra Soares With Gautam Gulati\'s Mother

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौतमच्या आईसोबत दिसली डिआंड्रा, फिनालेमध्ये पोहोचले कुटुंबीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौतमच्या आईसोबत डिआंड्रा सॉरेस, गौतमचा भाऊ आणि वहीणी)
मुंबई- 'बिग बॉस 8'च्या ग्रँड फिनालेचे आयोजन शनिवारी रात्री लोणावळामध्ये करण्यात आले होते. 132 दिवसांच्या संघर्षानंतर गौतम गुलाटी या शोचा विजेता ठरला. गौतम हा शो जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याचे कुटुंबीय स्टेजवर आले होते.
यावेळी एक दृश्य पाहायला मिळाले. शोमध्ये गौतमसोबत रोमान्स करणारी डिआंड्रा सॉरेस स्टेजवर उपस्थित गौतमच्या आईसोबत दिसून आली. मात्र डिआंड्रा बाल्ड आणि शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली नाही. तिने आपल्या लूकमध्ये पूर्णपणे बदल केला होता. तिने वाढलेले केस आणि कॅज्युअल ड्रेस परिधान केला होता. शोदरम्यान गौतम आणि डिआंड्रा यांनी आपल्या अफेअरने खूप चर्चा एकवटली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या गौतमच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...
सर्व फोटो- अजीत रेडेकर