आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Farah Khan Host A Party For Bigg Boss 8 Contestants

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Inside Photos: 'Bigg Boss 8'च्या फिनालेनंतर फराह खानने दिली जंगी पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- उपेन पटेल, फराह खान आणि करिश्मा तन्ना)
मुंबईः 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले शनिवारी पार पडला. गौतम गुलाटी या पर्वाचा विजेता ठरला. त्याच्या विजयानंतर सेलिब्रेशन सुरु झाले आहे. या शोची होस्ट फराह खानने अलीकडेच 'बिग बॉस'च्या स्पर्धकांसाठी एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची पार्टीची खास छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट केली आहेत.
प्रीतम सिंह, पुनीत इस्सर, प्रणीत भट्ट, गौतम गुलाटी, करिश्मा तन्ना, उपेन पटेल, राहुल महाजन, सोनाली राऊत, एजाज खान आणि अली कुली मिर्झासह बरेच सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते. फराहने सोनालीसोबतचे एक छायाचित्र शेअर करुन लिहिले, ''केवळ रिया आणि छोटू गायब आहेत''. रिया आणि छोटू हे काल्पनिक भूत असून सोनालीने बिग बॉसच्या घरात हे दोघे तिचे मित्र असल्याचे सांगितले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फराह खानने होस्ट केलेल्या पार्टीची खास छायाचित्रे...