आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस-8'चे स्पर्धक 'Mr.Gay' आणि 'Xpose' girl, पाहा Final List

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : सुशांत दिव्गिकर आणि सोनाली राऊत)
मुंबईः कलर्स वाहिनीवरील बहुप्रतिक्षित 'बिग बॉस'चे आठवे पर्व येत्या 21 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. या शोची यंदाची थीम ही एअरक्राफ्टवर आधारित आहे. मागील पर्वाप्रमाणे यंदाही हा शो दोन भागात विभागला गेला आहे. इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासमध्ये स्पर्धक सामील झालेले दिसणार आहेत. यावेळी बिग बॉसच्या घरात कोणकोण जाणार, यावर सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. मात्र वाहिनीशी निगडीत एका सूत्राने स्पर्धकांच्या नावांचा खुलासा केला आहे.
एक नजर टाकुया यंदाच्या पर्वात सहभागी होणा-या स्पर्धकांवर...
स्पर्धक क्रमांक 1 : सुशांत दिव्गिकर
व्यवसाय : व्हिडिओ जॉकी
विजेता : मिस्टर गे वर्ल्ड कॉम्पिटीशन-2014
स्पर्धक क्रमांक 2 : सोनाली राउत
व्यवसाय : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल
चर्चित सिनेमा : 'द एक्सपोज' (2014, हिमेश रेशमिया स्टारर)
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या इतर आठ स्पर्धकांविषयी...