आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss-8: ऐली-सलमानमध्ये दिसली जबरदस्त केमिस्ट्री, पाहा निवडक Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एअर होस्टेसच्या गेटअपमध्ये एली अवराम आणि पायलटच्या रुपात सलमान खान)
'बिग बॉस' या गाजलेल्या रिअॅलिटी शोचे आठवे पर्व 21 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. ओपनिंग एपिसोडमध्ये सलमानने आपल्या काही निवडक गाजलेल्या गाण्यांवर ताल धरला.
यावेळी या शोची माजी स्पर्धक एली अवराम सलमानसोबत स्टेज शेअर करताना दिसली. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली. यावेळी एली एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये होती.
तर 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' फेम गुत्थी सलमानसोबत गप्पा मारताना दिसली. टीव्ही अभिनत्री सरगून मेहतानेही यावेळी मंचावर ताल धरला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला छायाचित्रांच्या माध्यमातून 'बिग बॉस 8'च्या ओपनिंग शोमधील खास क्षणचित्रे दाखवत आहोत...