आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BIGG BOSS 8 : Romance Start Between Gautam And Diandra

BIGG BOSS-8: गौतम-डिआंड्रामध्ये फुलले प्रेमाचे अंकुर, पाहा Day-3 in Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'च्या घरात गौतम आणि डिआंड्रा)
मुंबई: 'बिग बॉस' घरातील सदस्यांनी तिस-याच्या दिवशी सुटकेचा निश्वास सोडला. सिक्रेट सोसायटीकडून सदस्यांना सर्व टास्कपासून मुक्ती मिळाली आहे. जेव्हा याची घोषणा झाली तेव्हा सर्व सदस्यांनी आनंद साजरा केला. टास्कमुळे उपाशी राहिलेला आर्य बब्बर आणि सोनी सिंह हे ऐकून निश्चिंत झाले आहे. मिनीषा आणि सुकिर्ती यांनाही पाण्यासाठी कराव्या लागणा-या सायकिलींगपासून सुटका मिळाली. घरात या आनंदाला 'ब्लू है पानी पानी' आणि 'पार्टी ऑल नाइट' गाण्यासह साजरे करण्यात आले. पाणी आल्यानंतर 'बिग बॉस'च्या सदस्यांनी कपडे धुतले. पुढे वाचा DAY 3ला कसे होते 'बिग बॉस'च्या फ्लाइटचे वातावरण...
क्यूपिडमध्ये गौतम-डिआंड्रा
'बिग बॉस'च्या घरात रोमान्सचे वातावरण दिसायला लागले आहे. घरात क्यूपिड (प्रेमाचा देवता)ने रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. प्रेमाच्या या मोहात दुस-या दिवशी गौतम-डिआंड्रा अकडले आहेत. तिस-या दिवशी दोघांमध्ये जवळीक जास्त वाढल्याचे जाणवले. दोघे एकमेकांमध्ये अंकठ बुडाले होते. गौमत आणि डिआंड्रा या दोघांत प्रेमाचे अंकुट फुटायला लागले आहे असे दिसले. त्यांच्या रोमान्सची यात्रा सुरु झाली.
करिश्मा आणि आर्य बब्बरचा गेम
घरात एकिकडे लव्हगेम सुरु झाला असताना दुसरीकडे हार-जित पाहायला मिळत आहे. या आठवड्यात एका स्पर्धकाला घरातून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. आर्य बब्बर आणि करिश्मा याबद्दल राजनीती करताना दिसले आणि गुपचुप बोलताना दिसले.
पॅसेंजरला मिळाले अनेक सरप्राइज
सिक्रेट सोसायटीने घरातील लोकांना तिस-या दिवशी अनेक सरप्राइज दिले. सिक्रेट सोसायटीने पॅसेंजरला इकॉनॉमिक क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये पाठवले आहे. सोसायटीने त्यासाठी दोन सदस्यांची नावे सुचित करण्यास सांगितले. पॅसेंजर्सकडून बिजनेस क्लाससाठी प्रनीत आणि सोनीचे नाव सुचवण्यात आले.
घरातील सदस्यांना मिळाली किचनची सुविधा
'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना किचनची सुविधा उपलब्ध झाली. मागील काही दिवसांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित या सदस्यांनी अखेर किचन मिळाले आहे.
सिक्रेट सोसायटीचे रहस्य उघड
'बिग बॉस'च्या घरात तिस-या दिवशी सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांचे चेहरे समोर आले आहेत. 12 सदस्यांना याविषयी माहित झाले नाहिये. सिक्रेट सोसायटीच्या तीन लोकांमध्ये सिनेमा-टीव्ही-अभिनेता आणि दिग्दर्शक पुनीत इस्सार, टीव्ही अभिनेता दीपशिखा नागपाल आणि आरजे प्रीतम प्यारेचा सामावेश आहे.
24 तास चालू राहणार व्होटिंग लाइन
प्रत्येकवेळीप्रमाणेच यावेळीही नॉमिनेशन आणि व्होटिंगच्या अटी वेगळ्या आहेत. मागील पर्वापेक्षा उलट यावेळी व्होटिंग लाइन्स 24 तासांसाठी चालू राहणार आहे. जो निष्कर्ष निघेल तो सलमान खान शनिवारी सांगणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तिस-या दिवशीची काही छायाचित्रे...