आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'Bigg Boss 8\'नंतर वाढली गौतम गुलाटीची फॅन फॉलोइंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौतम गुलाटी आपल्या एका चाहत्यासोबत)
मुंबई- टीव्ही अभिनेता गौतम गुलाटीने 'बिग बॉस' शोचे आठवे पर्व जिंकल्यापासून त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झाली आहे. शो ऑफएअर झाला आहे, मात्र गौतमच्या चाहत्यांचा उत्साह कमी झालेला नाहीये. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चाहते गौतम गुटालीसोबतची छायाचित्रे शेअर करत आहेत. गौतमच्या चौहत्यांमध्ये टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये अनेक लोक सामील आहेत.
'दीया और बाती' या फॅमिली मालिकेतून अभिनयास सुरुवात करणा-या गौतमने मागील महिन्यात 'बिग बॉस'चे आठवे पर्व जिंकले. दमदार पर्सनॅलिटीमुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेला. त्यानंतर त्याने 86% मत मिळवून शो जिंकला आणि चाहत्यांचे आणखी प्रेम त्याला मिळाले.
divyamarathi.com तुम्हाला आज गौतमची चाहत्यांसोबतची काही छायाचित्रे दाखवत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...