आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Winning Moments: BB8चा विजेता होताच आनंदाने भारावून गेला गौतम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फराह खान आणि गौतम गुलाटी)
मुंबई- 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा ग्रँड फिनाले शनिवारी (31 जानेवारी) रात्री लोणावळामध्ये झाला. गौतम गुलाटी या पर्वाचा विजेता ठरला. गौतमने 21 सप्टेंबर रोजी 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती आणि पूर्ण 132व्या दिवशी मोठ्या कष्टाने त्याने किताब आपल्या नावी केला.
गौतम या पर्वाचा विजेता झाल्याची घोषणा होताच, त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौतमला विजेत्याच्या रुपात 50लाख रुपयांनी रक्कम आणि एक ट्रॉफी मिळाली. करिश्मा तन्ना या शोची रनरअप ठरली. प्रीतम प्यारे 25 लाखांची रक्कम घेऊन शोमधून माघार घेतली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गौतम गुलाटी विजेता ठरल्यानंतरची विविध क्षण...
सर्व फोटो- अजीत रेडेकर