आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 9 Contestants At Kya Kool Hain Hum 3 Screening

\'क्या कूल है हम 3\' पाहायला पोहोचलेली \'Bigg Boss 9\'ची गँग दिसली सेल्फीमध्ये मूडमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिया मलिक, युविका चौधरी, दिगंगना सूर्यवंशी आणि मंदाना करीमीसोबत सेल्फी घेताना अंकित गेरा - Divya Marathi
प्रिया मलिक, युविका चौधरी, दिगंगना सूर्यवंशी आणि मंदाना करीमीसोबत सेल्फी घेताना अंकित गेरा
 
मुंबई- मुंबईमध्ये बुधवारी (27 जानेवारी) \'क्या कुल है हम\' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी मंदाना करीमी, दिगंगना सूर्यवंशी, अंकित गेला, युविका चौधरी, प्रिया मलिक आणि विकास भल्लासह \'बिग बॉस 8\'चे स्पर्धसुध्दा दिसले. 
 
सिनेमात मंदाना करीमी मुख्य भूमिकेत...
उमेश घाडगे दिग्दर्शित या सिनेमात तुषार कपूर आणि आफताब शिवदासानीसोबत मंदाना करीमी आणि जीजेल ठकराल मुख्य भूमिकेत आहेत. 22 जानेवारीला रिलीज झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत 27 कोटींचा बिझनेस केला. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेले सेलेब्स...