आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोशेल \'बिग बॉस\'च्या घरात दिसली बिकिनीत, बॉयफ्रेंडसोबत घालवले निवांत क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्विमिंग पुलमध्ये किथ सेक्वेअरा आणि रोशेल मारिया राव
मुंबई- 'बिग बॉस'च्या घरातून बेघर होण्यासाठी या आठवड्यात अमन वर्मा, सुयश राय, दिगंगना सूर्यवंशी, मंदाना करिमी, रिमी सेन आणि युविका चौधरी नॉमिनेट झाले आहेत. या पर्वाची नॉमिनेशनची प्रक्रिया मागील पर्वासारखी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धकाला आपल्या तीन को-कंटेस्टेंट्सला (कॅप्टन प्रिन्स नरूला आणि पूर्वीच नॉमिनेटेड असलेला सुयश यांना सोडून) नॉमिनेट करताना फोटो फाडून आगीत टाकायचा होता.
घरात झाली नवीन सदस्याची एंट्री-
'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदा वाइल्ड कार्ड एंट्री झाली. 'कबूल है' फेम टीव्ही अभिनेता ऋषभ सिन्हा घरातील नवीन सदस्य झाला. घरात एंट्री करताना त्याने खेळ खेळण्यास सुरुवात केली. इतर स्पर्धकांना त्याला विचारले, की लिव्हिंगसाठी काय करतोस? यावर त्याने सांगितले, 'मी कमाल करतो.' ऋषभने पहिल्याच दिवशी आपल्या आवडीचे आणि ना आवडीच्या स्पर्धकांचे नावे घोषित केली. त्याच्या सांगण्यानुसार, त्याला किश्वर मूळीच आवडत नाही, मात्र मंदाना त्याची आवडती आहे. पहिल्या दिवशीच त्याची आणि मंदानाची खास बाँडिंग पाहायला मिळाली.
पुलमध्ये क्वालिटी टाइम घालवताना दिसले किथ-रोशेल-
सोमवारी (2 नोव्हेंबर) बिग बॉसचे लव्ह बर्ड्स किथ सेक्वेअरा आणि रोशेल मारिया राव यांना पुलमध्ये क्वालिटी टाइम घालवताना पाहिल्या गेले. ते बराचवेळा पुलमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. मा6 यादरम्यान वाइल्ड कार्ड स्पर्धक ऋषभ सिन्हाने रोशेलवर कमेंट केली. तो म्हणाला, 'तू रोज असेच दर्शन देत राहा, मी रोज पुल स्वच्छ करेल.' नंतर जेव्हा किश्वरने रोशेलला ऋषभच्या कमेंटचा अर्थ सांगितला आणि त्याने ऋषभला स्पष्ट सांगितले, अशा खालच्या थराच्या गोष्टी इथे बोलू नकोस. इतकेच नव्हे तर रोशेलने बॉयफ्रेंडचा स्थान देत ऋषभला सांगितले, की स्वत:च्या मर्यादा ओळखाव्या आणि महिलांसोबत आदराने बोलावे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 22व्या दिवशीची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...