आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 9 Finale: Sneak Peek Into Keith Sequeira & Rochelle Rao’S Performance

Bigg Boss 9 Finale: किथ-रोशेलने दिला रोमँटिक परफॉर्मन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिनालेला परफॉर्म देताना किथ-रोशेल - Divya Marathi
फिनालेला परफॉर्म देताना किथ-रोशेल
'बिग बॉस 9' फिनालेच्या शूटिंग लोणावळामध्ये सुरु झाले आहे. यावेळी शोचे पार्टिसिपेंट किथ आणि रोशेल मारिया रावने सिझलिंग परफॉर्मन्स दिला. परफॉर्म देताना दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये या रिअल लाइफ कपलची अमेझिंग केमिस्ट्री पाहायला मिळली.
4 फायनालिस्ट्स होणार स्पर्धा...
प्रिन्स नरूला, ऋषभ सिन्हा, मंदाना करिमी आणि रोशन मारिया राव यांच्या स्पर्धा रंगणार आहे. dainikbhaskar.com च्या पोल रीडर्सने प्रिन्सला या सीझनचा विजेता म्हणून पसंत केले आहे. दुस-या नंबरवर ऋषूला सर्वात जास्त मत मिळाले आहेत. मंदाना तिस-या नंबरवर आणि रोशेल चौथ्या नंबरवर आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किथ-रोशनच्या परफॉर्मन्सचे PHOTOS...