आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 9: Gautam Enters House, Salmans Performance With Zarine And Daisy

Bigg Bossच्या घरात गौतमची एंट्री, सलमानने केला जरीन-डेजीसोबत डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जरीन खान आणि डेजी शाहसोबत डान्स करताना सलमान खान
 
‘डबल ट्रबल’ थीमसह सुरु झालेला टीव्ही रिअॅलिटी शो \'बिग बॉस 9\'मध्ये प्रत्येक वीकेंडला बॉलिवूड स्टार्स येत आहेत. मात्र हे स्टार्स आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येथे येत असतात. यावेळी सलमान खानच्या को-स्टार राहिलेल्या जरीन खान आणि डेजी शाहसुध्दा \'हेट स्टोरी 3\'च्या प्रमोशनसाठी येथे आल्या होत्या. 
 
सलमानने जरीन आणि डेजीसोबत लावले ठुमके
रविवारच्या (15 नोव्हेंबर) एपिसोडमध्ये सलमान \'रेडी\' सिनेमातील \'कॅरेक्टर ढीला\' गाण्यावर जरीन आणि डेजीसोबत थिरकताना दिसला. यादरम्यान सिनेमाचे नायक करण सिंह ग्रोवर आणि शरमन जोशीसुध्दा यांच्यासोबत दिसले. 
 
सीझर-8चा विजेता गौतम गुलाटीची एंट्री-
\'बिग बॉस\'च्या घरात नवनवीन टि्वस्ट आणि टर्न्स येत असतात. यात मागील पर्वाचा विजेता गौतम गुलाटीने घरात एंट्री केली होती. 
 
या आठवड्यात किश्वर, रोशेल, अमन, रिमी, दिगांगना आणि पुनीत एलीमिनेशनच्या भोव-यात अडकले होते. मात्र शनिवारी (14 नोव्हेंबर) घोषित झाले होते, की किश्वर आणि रोशेल सुरक्षित आहेत. रविवारच्या (15 नोव्हेंबर) एपिसोडमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री पुनीत घराबाहेर झाला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रविवारच्या एपिसोडची खास झलक...