आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 9 Housemates Party With Salman Khan At His Farmhouse

Bigg Boss 9: फिनालेनंतर सलमानने दिली पार्टी, पोहोचले Ex-कंटेस्टंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानसोबत पार्टीच्या मूडमध्ये 'बिग बॉस 9'चे Ex- कंटेस्टंट्स - Divya Marathi
सलमान खानसोबत पार्टीच्या मूडमध्ये 'बिग बॉस 9'चे Ex- कंटेस्टंट्स

मुंबईः बिग बॉसच्या नवव्या पर्वाची नुकतीच सांगता झाली. प्रिन्स नरुला या पर्वाचा विजेता ठरला. या शोच्या फिनालेनंतर शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खानने आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत विजेता प्रिन्स नरुलासोबत ऋषभ सिन्हा. रोशेल मारिया राव, किश्वर मर्चंट, प्रिया मलिक, दिगंगना सुर्यवंशी, किथ सेकुएरा, जीजेल ठकरालसह या पर्वातील सर्वच स्पर्धक पोहोचले होते.
सेल्फी आणि फोटोसेशन...
बिग बॉसच्या घरात सतत एकमेकांशी भांडणारे हे सेलेब्स येथे मात्र पार्टीच्या मूडमध्ये दिसले. त्यांनी सलमान आणि इतरांसोबत भरपूर सेल्फी घेतल्या आणि फोटोसेशन केले.
पुढे पाहा, पार्टीदरम्यान क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...