आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Analysis Day 15. Babbar Vs Lamba, It's All About The

Bigg Boss Analysis: निशाण्यावर 'बॉस' दीपशिखा, मिनिषाची लपाछपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुशांत सिंह आणि मिनिषा लांबा)
सोमवारीचे (6 ऑक्टोबर) नॉमिनेशन सर्वात खास होते. त्यामध्ये अनेक हाऊसमेट्सचे पुढचे उद्देश स्पष्ट दिसून येत होते. आतापर्यंत सुरक्षित असलेले दीपशिखा आणि आर्य बब्बरसुध्दा निशाण्यावर आले आहेत. एकिकडे, खाण्याची कमतरता आणि दीपशिखाची टीमचे मिस मॅनेजमेन्टच्या निमित्ताने पुणित, गौतम आणि प्रीतम यांची धूसफुससुध्दा नाखुशीचा इशारा करत आहे. गौतम आणि सोनालीची जवळीकमध्ये सुशांतने अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आणि मिनिषासुध्दा तिच्या गेमसाठी तयार झाली. आजच्या एपिसोडसाठी 3 स्टार...
सोमवारी खाण्याच्या विषयावर गुंतले हाऊसमेट्स
सोमवारीच्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस'चे हाऊसमेट्स जास्तित जास्त खाण्यात गुंतलेले दिसले. खाण्याच्या निमित्ताने अनेकांनी राग व्यक्त केला तर काहींना 'बिग बॉस'च्या घरात खाण्यावर तुटून पडलेल्यांची कहानीसुध्दा सांगितली. खाण्याविषयी बातचीत होत असताना दीपशिखाची टीम कशी पुणित, प्रीतम आणि गौतमच्या निशाण्यावर आली हे तर सर्वांनी पाहिले. एकिकडे, प्रणितने खाण्याची जबाबदारी स्वत:वर घेऊन खाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.
सुशांत वाढवली सोनालीशी जवळीक
सुशांत गेममध्ये आतापर्यंत कुणाच्या निशाण्यावर नव्हता. मात्र याचे एक कारणसुध्दा असू शकते, की इतर सदस्य त्याला अद्याप मजबूत स्पर्धक मानत नसावे. परंतु सुशांतचा गेम 'बहन...बहन...' म्हणून पुढे जात आहे. सुशांत तसा करिश्मा आणि पार्टीच्या खूप जवळ आहे. पण, सोमवारी मिनिषा आणि सोनालीच्या जवळ दिसला. सुशांत, सोनाली सल्ला देताना दिसला, की गौतम तुला साइडलाइन करण्यापूर्वीच तू त्याला साइडलाइन कर. सुशांत आणि गौतमने कधीच पटत नाही.
नॉमिनेशनमध्ये पुन्हा दिसले मतभेद
'बिग बॉस'च्या घरात गुरुवारी होणारे नॉमिनेशन या आठवड्यात सोमवारी (6 ऑक्टोबर) झाले. नॉमिनेशनमध्ये हाऊसमेट्सच्या वस्तुस्थितीचा इशारा मिळाला तेव्हा सर्वात जास्त हाऊसमेट्सने गौतमला नॉमिनेट करून सिध्द केले, की गौतम अद्याप गेममध्ये सुरक्षित नाहीये. दुसरीकडे, आर्य बब्बर आणि दीपशिखासुध्दा 4-4 लोकांकडून नॉमिनेट करण्याची धोका आहे. शिवाय प्रीतम आणि सोनालीवरसुध्दा तलवार लटकत आहे.
मिनिषा बुध्दू नाही... साइलेंट प्लेअर
मिनिषा लांबाला नेहमी धूसफुस करताना दिसली. मिनिषा जेव्हा कधी कोणाशी बोलते तेव्हा त्यांना एकट्यात बोलते. त्यामध्ये ती गेम खेळत आहे आणि कुणाच्या नजरेत वाईटसुध्दा होत नाहीये. परंतु घरातील काही सदस्य तिच्या योजनेला समजत आहे. मिनिषाची धूसफुस पुढे स्फोट करण्याची शक्यता दिसत आहे.
लांबा विरुध्द बब्बर
लांबा विरुध्द बब्बर फॅमिलीला मिळणारे नवीन टास्क घरात नवीन वादळ आणू शकते. यावेळी दीपशिखा कर्णधार नाहीये. त्यामुळे ती उदास होणार, हे नक्की. पण त्यामुळे काहीजण आनंदी होणार हेसुध्दा तेवढच खरं आहे. करिश्मासुध्दा गौतमच्या इंसीडेन्टनंतर विशेष कारण मिळत नाहीये. त्यानंतर नवीन टास्क घरात काय करू शकते हे लवकरच कळेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Day 15ची काही छायाचित्रे...