आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Bossच्या घरात कोर्ट; प्रियंक-हिनाने अर्शीवर केले असे आरोप, म्हणाली- तुला तर चपलेने मारेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडकलेल्या अर्शीला आवरताना विकास गुप्ता. प्रियंकने केले अनेक आरोप. - Divya Marathi
भडकलेल्या अर्शीला आवरताना विकास गुप्ता. प्रियंकने केले अनेक आरोप.

मुंबई - 'बिग बॉस-11'आता दर्शकांसाठी अधिक इंट्रेस्टिंग झाले आहे. त्यासोबतच कंटेस्टंटमध्ये भांडणेही वाढले आहेत. मंगळवार रात्रीच्या एपिसोडमध्ये कंटेस्टंट लक्झरी बजट टास्कमध्ये अभूतपूर्व गोंधळ करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये सपना चौधरी जज बनणार आहे. तर, हिना आणि विकास गुप्ता वकील असणार आहेत. यामध्ये हिना आणि प्रियंक दोघे अर्शीवर आरोप करतील, की ती हितेनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंकने तिच्यावर हा देखील आरोप केला की त्याने तिच्यासोबत अय्याशी करावी असेही ती म्हटली होती, यावर अर्शी म्हणाली की माझ्या जवळ आला तर तुला चपलेने मारेल. 

 

आणखी काय-काय गोंधळ झाला बजट टास्कमध्ये... 
- प्रियंकच्या आरोपानंतर विकास गुप्ताने अर्शीच्या बचावात म्हटले, की माझ्या बहिणीला नाचण्याची आवड आहे आणि ती जे काही करते ते आपल्या चार भिंतीच्या आत करते. 
- यावर हिनाने अर्शीवर आरोप लावत म्हटले की, तुझी बहिण तुझ्या गळ्यात पडून तुला हे नाही म्हटली का, की मला एक 'मर्द' पाहिजे. 
- यावर अर्शी म्हणाली, हे तर फारच झाले, हे सर्व फारच 'बदतमीज' लोक आहेत. 
- यानंतर हिना आणि अर्शीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हिना म्हणाली, जे काही झाले तो टास्कचा एक भाग होता. तेव्हा अर्शी म्हणाली, माझ्यावर आरोप केले की तो फक्त एक टास्क आणि तुझ्यावर आरोप केले की ते पर्सनल असते? 
- त्यानंतर संतप्त अर्शीने प्रियंककडे मोर्चा वळवला आणि म्हणाली, नॅशनल टेलीव्हीजनवर तूझी इज्जत नाही उतरवली तर माझे नाव अर्शी खान नाही. 
- तु जर माझ्या जवळ आला तर तुला चपलेने मारेल, असे धमकावत अर्शी प्रियंकला म्हणाली,  ज्याला महिलांचा सन्मान करता येत नाही, अशा तुझ्या सारख्याला एकही मुलगी पसंत करणार नाही.

 

पुढील स्लाइडमध्ये फोटोजमधून पाहा, अर्शी आणि प्रियंक-हिनाचे भांडण... 

बातम्या आणखी आहेत...