आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रितम प्यारेची होमकमिंग पार्टी, राहूल-सोनालीसह अनेक CELEBSने केला डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रितम प्यारेच्या होमकमिंग पार्टीत डान्स करताना राहूल महाजन आणि सोनाली राऊत, प्रितम-प्रणित, अली कुली मिर्झा)
मुंबई- शनिवारी (7 फेब्रुवारी) 'बिग बॉस 8'च्या स्पर्धक आरजे प्रितम प्यारे अर्थातच प्रितम सिंहची होमकमिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत प्रणित भट्ट, सोनाली राऊत, अली कुली मिर्झा, सुशांत दिव्गिकर आणि राहूल महाजनसह बिग बॉसच्या घरात राहिलेले त्याचे अनेक को-कंटेस्टेंट्ससुध्दा सामील झाले होते.
शिवाय प्रितमची मैत्रीण आणि खास मैत्रीण आरजे मलिश्कासुध्दा या पार्टीत दिसली. प्रितमने केक कापून पार्टीची सुरुवात केली. यावेळी राहूल महाजन आणि सोनाली राऊतसह सर्वांनी पार्टीत खूप डान्स केले

प्रितमने 'बिग बॉस'च्या 8व्या पर्वात स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. प्रितम पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहिला. मात्र फिनालेमध्ये त्याने 25 लाख रुपये घेऊन शोमधून माघार घेतली होती. गौतम गुलाटी या शोचा विजेता आणि करिश्मा तन्ना रनरअप ठरली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आरजे प्रितम प्यारेच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची धमाल-मस्ती...