आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमानच्या पार्टीत गौतमसह पोहोचले Bigg Bossचे स्पर्धक आणि इतर सेलेब्स, असे केले एन्जॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गौतमसोबत डान्स करताना सोनी सिंह आणि एजाज खान)
मुंबई- काल (6 फेब्रुवारी) सातव्या पर्वाचा स्पर्धक अरमान कोहलीने एका पार्टीचे आयोजन केले होते. मुंबईच्या 'एफ बार और लाऊंज'मध्ये या पार्टीत आठव्या पर्वाचा विजेता गौतम गुलाटी आणि इतर स्पर्धक सामील झाले होते. पार्टीमध्ये पुनीत इस्सर आपला मुलगा सिध्दांतसोबत पोहोचले होते. तसेच गौतम भाऊ मोहितसोबत आला होता.
शिवाय एजाज खान, सोनाली राऊत, सोनी सिंह, अली कुली मिर्झा, महक चहल, डॉली बिंद्रा, प्रणित भट्ट, राहूल महाजन आणि सुशांस दिव्गिकरसह 'बिग बॉस'चे अनेक स्पर्धक पार्टीत सामील झाले होते. 'बिग बॉस'च्या आठव्या पर्वाचा फिनाले 30 जानेवारी रोजी झाला. त्यामध्ये गौतम गुलाटी विजयी झाला. करिश्मा तन्ना शोची रनरअप ठरली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अरमान कोहलीच्या पार्टीत समील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...