आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Characters We Haven\'t Forgotten Till Date!

जेव्हा कॅमे-यात लाजिरवाणी कृत्ये करताना कैद झाले \'BIGG BOSS\'चे स्पर्धक, पाहा PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः वर - डियांड्रा आणि गौतम गुलाटी, खाली- डावीकडून - राहुल महाजन आणि पायल रोहतगी, करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल, राजा चौधरी आणि संभावना सेठ - Divya Marathi
फाइल फोटोः वर - डियांड्रा आणि गौतम गुलाटी, खाली- डावीकडून - राहुल महाजन आणि पायल रोहतगी, करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल, राजा चौधरी आणि संभावना सेठ

वादग्रस्त टीव्ही शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसचे नववे पर्व लवकरच सुरु होणारेय. आजवरच्या पर्वांमध्ये प्रेक्षकांनी प्रेम, भांडणे, तू तू मैं मैं, स्पर्धकांच्या डोळ्यातील अश्रू असा सारा ड्रामा पाहिला. तर काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रेमात आकंठ बुडालेले दिसले. हे स्पर्धक नॅशनल टीव्हीवर चक्क इंटीमेट होतानाही दिसले.
 
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या घरात रंगलेले प्रेमाचे किस्से या पॅकेजमधून सांगत आहोत.
 
गौतम गुलाटी आणि डियांड्रा 
बिग बॉसच्या आठव्या पर्वात गौतम गुलाटी आणि डियांड्राची लव्ह स्टोरी चांगलीच रंगली होती. गौतमच्या वाढदिवशी डिआंड्रा त्याला स्पेशल गिफ्ट देण्यासाठी चक्क बाथरुममध्ये घेऊन गेली होती. तेथे काय घडले असावे, याविषयी न बोललेले बरे...
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही सेलिब्रिटींच्या प्रेमाचे किस्से...