(फाइल फोटो- डिआंड्रा)
मुंबई- '
बिग बॉस'च्या घरात एक अंचबित करणारी घटना घडली आहे. चर्चा अशी आहे, की घरातील सदस्य डिआंड्रा सॉरेस प्रेग्नेंट आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी (12 डिसेंबर) तिला लोणावळाच्या एका हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले होते. तिथे तिची तपासणी केल्यानंतर डिआंड्रा प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट झाले.
सूत्रांच्या सांगण्यानुसार 28 नोव्हेंबरला गौतमचा वाढदिवस होता आणि त्यानंतर डिआंडा चारवेळा त्याच्यासोबत इंटीमेट झाली होती.
मागील काही एपिसोड्समध्ये डिआंड्रा आणि गौतमला बाथरुममध्ये जाताना आणि दरवाजा बंद करून आतमध्ये वेळ घातवतानासुध्दा बघितल्या गेले होते. मात्र, प्रॉडक्शन हाऊसकडून या गोष्टीचे स्पष्टीकर आलेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गौतम-डिआंड्राच्या रोमान्सची छायाचित्रांतून झलक...