आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस' कंटेस्टंट लोपामुद्रासोबत झाले असे, इंटरव्यूमध्ये केला शॉकिंग खुलासा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस-10' कंटेस्टंट लोपामुद्रा राउतने काही दिवसांपुर्वी दिलेला इंटरव्यू व्हायरल होत आहे. या इंटरव्यूमध्ये लोपाने खुलासा केला की, 'बिग बॉस' च्या घरात तिला डिस्क्रीमिनेशन म्हणजेच भेदभावाचा सामना करावा लागला. लोपामुद्रा सध्या घरीच आहे. ती येथे तिच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करत आहेत. घरात झाला भेदभाव...

लोपामुद्रा राउतने सांगितले की, "मला घरात भेदभावाचा सामना करावा लागला. कारण मी नागरपुरची आहे, त्यांना माझ्याविरुध्द गटबाजी करण्यास सुरुवात केली. परंतु सलमान सरांचे प्रेम आणि सपोर्टमुळे मला खुप प्रोत्साहन मिळाले. मी हे नेहमी लक्षात ठेवेल."

लोकांनी तिला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला
लोपामुद्राने आपल्या इंटरव्यूमध्ये सांगितले की, " अनेक लोकांनी मला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्यांच्यासोबत भांडले. काही कंटेस्टंने मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्यांना विश्वास नव्हता की, एका लहान शहरातील मुलगी इतक्या उंचीवर पोहोचू शकते."

लोपाने शेयर केले एक्सपीरियंस
लोपाने काही दिवसांपुर्वीच 'बीग बॉस' च्या घरातील एक्सपीरियंस शेयर केले. लोपाने सांगितले, "बिक बॉसच्या घरात मला फोन आणि इंटरनेटची कमतरता जाणवली नाही. मी माझ्या आईच्या हाताचा कढी-भात खुप मिस केला. यासोबतच मी माझ्या घरातील कंफर्ट आणि प्रेम खुप मिस केले."

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा लोपामुद्राचे इंस्टाग्रामवर शेयर केले फोटोज आणि जाणुन घ्या तिच्याविषयी खास गोष्टी...

 
बातम्या आणखी आहेत...