आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Contestant Sonali Raut And Ranveer Singh Bold Photoshoot In 2011 For Maxim

B'Day: बिनधास्त आहे सोनाली राऊत, पाहा थक्क करणारे रणवीर सिंहसोबतचे Bold फोटोशूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः सोनाली राऊतची रणवीरसोबतची बोल्ड झलक)
बिग बॉसच्या आठव्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री सोनाली राऊत आज आपला 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'बिग बॉस'च्या घरातून केवळ सहा दिवसांतच सोनाली आउट झाली होती. मात्र वाइल्ट कार्डच्या माध्यमातून पुन्हा तिची घरात एन्ट्री झाली. अलीकडेच तिला 'बिग बॉस'चे कॅप्टनपदसुद्धा बहाल करण्यात आले आहे. वारंवार नॉमिनेट होऊनदेखील ती घरात टिकून आहे. सोनालीचे म्हणणे आहे, की ती 200 टक्के घरातून बाहेर जाऊ शकत नाही. कारण तिच्या चाहत्यांना ठाऊक आहे, की ती घरात मनोरंजन निर्माण करू शकते.
तसे पाहता सोनाली खासगी आयुष्यात बरीच बोल्ड आहे. किंगफिशर कॅलेंडर गर्ल म्हणून तिला ओळखले जाते. इतकेच नाही तर सोनालीने तीन वर्षांपूर्वी एक बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये सोनाली बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत बोल्‍ड रुपात झळकली होती. मॅक्सिम मॅगझिनसाठी हे दोघे बोल्ड झाले होते. सोनाली या फोटोशूटमध्ये खूपच उत्तेजक पोज देताना दिसून येते. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री झाल्यापासून सोनालीचे हे जुने फोटोशूट सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा बोल्ड सोनालीची रणवीरसोबतच्या उत्तेजक फोटोशूटची निवडक छायाचित्रे. सोनालीचे हे बोल्ड रुपात तिच्या चाहत्यांना थक्क करणारे आहे...