आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 8: जाणून घ्या, यावेळी घरात काय-काय करू शकतात हे स्पर्धक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L-R उपेन पटेल, करिश्मा तन्ना, गौतमी गुलाटी)
'बिग बॉस' हा टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो आहे. या शोचे आठवे पर्व सुरु होऊन दोन ते तीन दिवस उलटून गेले आहेत. लवकरच बिग बॉसच्या घरात रोमान्सपासून ते वादविवादापर्यंत नव-नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यापूर्वीच्या पर्वात सहभागी झालेले स्पर्धक स्टार बनले आहेत. त्यामध्ये गौहर खान एक ताजे उदाहरण आहे. ('बिग बॉस'मध्ये उपेनसोबत वाढली जवळीक, रिअल लाइफमध्ये हा आहे सुकिर्तीचा बॉयफ्रेंड)
या सीजनमध्ये 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून त्यातील काही सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीचे ओळखीचे चेहरे आहेत. तसेच, त्यातील काही लाइमलाइटपासून दूर आहेत. 'बिग बॉस'च्या घरात होणा-या किस्स्यांनी केवळ शोचा टीआरपीच नव्हे तर स्पर्धकांचे खासगी आयुष्यातसुध्दा बदल घडतो आणि फायदा होतो.
गौहर खान मागील पर्व जिंकून चर्चेत आली. आता ती कोणत्या ना कोणत्या रिअॅलिटी शोमध्ये, म्युजिक अल्बममध्ये व्यस्त आहे. तसेच, काजोलची बहीण तनिषा मुखर्जीसुध्दा अरमान कोहलीसह रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत येत असते. (Big Boss Analysis: कुठे रोमान्स, तर कुठे कपटनीतीला सुरुवात)
या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेऊया 'बिग बॉस 8'च्या 8 स्पर्धकांविषयी आणि सोबतच, जाणून घेऊ ते या पर्वात काय-काय करू शकतात. (Big Boss Analysis: सोनाली-करिश्मामध्‍ये होऊ शकतो संघर्ष, लव्ह गेमही सुरु)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'बिग बॉस 8'च्या सर्व स्पर्धकांविषयी...