आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss Contestants Who Found Love In Reality Show

\'बिग बॉस\'च्या घरात हे स्टार्स पडले एकमेकांच्या प्रेमात, ऑन-कॅमेरा दिसला रोमान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: 'बिग बॉस'दरम्यान अश्मित पटेल आणि वीणा मलिक)
'बिग बॉस' या टीव्ही शाचे 8वे पर्व लवकरच सुरु होत आहे. या शोने काही नवीन स्टार्सना नवी ओळख दिली तर काहींना नवा जोडिदार. आतापर्यंत अनेक स्टार्स 'बिग बॉस'च्या घरात सिंगल आले आणि नवीन साथीदारासह घराबाहेर पडले.
याचे ताजे उदाहरण म्हणजे गौहर खान आणि कुशाल टंडन ही जोडी. दोघेही बिग बिसच्या घरात एकटे आले होते. घरात राहून त्यांची जवळीक वाढली आणि दोघे अजूनही एकमेकांना डेट करत आहेत. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात असे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात.
वीणा मलिक आणि अश्मित पटेल
बिग बॉसच्या 4व्या पर्वाचे स्पर्धक अभिनेता अश्मित पटेल आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हे बिग बॉसच्या घरात ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसायचे. मात्र शोच्या बाहेर येताच काही दिवसांतच त्यांच्यातील नाते संपुष्टात आले. मीडियामध्ये बातमी आली होती, की अश्मितने वीणाच्या प्रेमापोटी तिचे कपडेदेखील धुतले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... शोमध्ये ऑन कॅमेरा बनलेल्या या जोड्यांविषयी...