आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: जेव्हा कॅमे-यात कैद झाले 9 कंटेस्टेंट्सचे Intimate Moments

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः वादग्रस्त टीव्ही शो म्हणून ओळखल्या जाणा-या बिग बॉसचे दहावे पर्व 16 ऑक्टोबरपासून छोट्या पड्यावर दाखल झाले आहे. आजवरच्या पर्वांमध्ये प्रेक्षकांनी प्रेम, भांडणे, तू तू मैं मैं, स्पर्धकांच्या डोळ्यातील अश्रू असा सारा ड्रामा पाहिला. तर काही स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रेमात आकंठ बुडालेले दिसले. हे स्पर्धक नॅशनल टीव्हीवर चक्क इंटीमेट होतानाही दिसले. माजी स्पर्धकांनी दिलेल्या माहितीनुसार, शोमध्ये इंटीमेट झाल्यास सायनिंग अमाउंट वाढवून दिली जाते. कदाचित याच कारणामुळे गेल्या पर्वात अनेक हाऊसमेट्स इंटीमेट होताना कॅमे-यात कैद झाले आहेत. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या घरात रंगलेले प्रेमाचे किस्से सांगत आहोत.

गौहर खान आणि कुशल टंडन
बिग बॉस सीझन 7

बिग बॉसच्या सातव्या पर्वात कुशल टंडन आणि गौहर खानचे सूत जुळले होते. या दोघांचे प्रेम 'बिग बॉस'च्या तिस-या डोळ्यांपासून लपून राहिले नाही. इंटीमेट होतानाचे दोघांचे अनेक फोटोज मीडियात आले होते. इतकेच नाही तर त्यांच्या प्रतिस्पर्धकांनी दोघांनी बराच वेळ टॉयलेटमध्ये एकत्र घालवल्याचेही सांगितले होते. आता मात्र दोघांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र ताज्या गॉसिप्सनुसार हे कपल पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही सेलिब्रिटींच्या प्रेमाचे किस्से...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...