आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BIGG BOSS डिलीटेड व्हिडिओ: जेव्हा शिल्पाने मारले हितेशच्या 'बम'वर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस-11'मध्ये सर्व कंटेस्टंट एकमेकांसोबत भांडणामुळे चर्चेत येत असतात. मात्र यावेळी बिग बॉसने दिलेल्या एका लक्झरी टास्कमुळे बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंट चर्चेत आले आहेत. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना कोर्ट रुम ड्रामा टास्क दिला आहे. या टास्कमध्ये हितेन आणि अर्शी खान यांना पती-पत्नी दाखवण्यात आले असून त्यांना घटस्फोट घ्यायचा असतो. या ड्रामामध्ये शिल्पा शिंदे, अर्शीच्या आईच्या भूमिकेत अर्थात हितेनच्या सासूच्या भूमिकेत आहे. यामुळे सर्वजण हितेनची मजाक उडवताना दिसतात. 
बातम्या आणखी आहेत...