आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Bigg Boss\' Fame Praneet Bhat Pre Wedding Bash

विधींना सुरुवात, 4 नोव्हेंबरला Bigg Bossचा एक्स-स्पर्धक प्रणीत अडकणार लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबीयांसोबत प्रणीत भट
जम्मू- 'महाभारत' या टीव्ही मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रणीत भट येत्या 4 नोव्हेंबर गर्लफ्रेंड कंचन शर्मासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. 'बिग बॉस 8'चा स्पर्धक प्रणीतचे लग्न लखनऊमध्ये होणार आहे. इतर विधी जम्मूमध्ये सुरु झाल्या आहेत.
जम्मूमध्ये सुरु असलेल्या प्रणीतच्या हळद आणि संगीत सेरेमनीची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांत तो ट्रॅडिशन अंदाजात दिसत आहे. प्रणीतसह त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवारसुध्दा अगदी पारंपरिक वेशभूषेत या विधींमध्ये सहभागी झाले आहेत. यादरम्यान त्याचा जवळचा मित्र सुशांस दिग्विकरसुध्दा उपस्थित होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रणीतच्या Pre-Wedding Bashचे Photos...