आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bigg Boss Halla Bol: Gautam Gulati Smooching A Foreign Girl, Photo Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही पाहिली आहेत का गौतम गुलाटीची ही छायाचित्रे? क्लिक करा आणि पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परदेशी तरुणीला किस करताना गौतम गुलाटी)
मुंबईः साधा सरळ आणि मागे न बोलणारा अशी ओळख गौतम गुलाटीची 'बिग बॉस'मधून झाली. त्याने प्रत्येक टास्क प्रामाणिकपणे करून सर्वांसोबत त्याची वागणूक चांगली होती, म्हणून तो 'बिग बॉस'च्या या पर्वाचा विजेता ठरला असे बोलले जात आहे. त्याने सर्व मजबूत स्पर्धकांना तोड देत शो जिंकून दाखवला.
'बिग बॉस'चा विजेता ठरलेल्या याच गौतम गुलाटीचे एक छायाचित्र मागील काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर वा-यासारखे पसरले होते. हे छायाचित्र नेमके कधीच आहे, याविषयी माहिती उपलब्ध नाही. मात्र या छायाचित्रात तो एका परदेशी तरुणीला स्मूच करताना दिसतोय. हे छायाचित्र बिग बॉसची माजी स्पर्धक डिआंड्राच्या एका फॅनने ट्विट केले होते. चाहत्याने या छायाचित्रासोबत डिआंड्राला उद्देशून ट्विट केले होते, 'Just look what i found!!' डिआंड्राने या ट्विटवर उत्तर देताना म्हटले होते, “the picture is stunning and adorable”.
बिग बॉसमधून बाहेर पडण्यापूर्वी घरात डिआंड्रा आणि गौतमचा रोमान्स चांगलाच रंगला होता. अनेकदा या दोघांना बाथरुममध्ये बंद होताना बघितले गेले. इतकेच नाही, तर गौतमसोबत रोमान्स रंगल्यानंतर डिआंड्रा गर्भवती असल्याचाही बातम्या पसरल्या होत्या. मात्र असे काहीही घडलेले नसून गर्भवती नसल्याचे डिआंड्राने स्पष्ट केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गौतमची अचंबित करणारी अशीच आणखी छायाचित्रे...