आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSSच्या घराबाहेरसुध्दा सुरु आहे उपेन-करिश्माचा रोमान्स, पार्टीत दिसला खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आर्य बब्बरच्या बुक लाँचिग इव्हेंटमध्ये आरजे प्रीतम, उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना, त्यांची एक मैत्रीण)
मुंबई: 'ग्रँड मस्ती' फेम करिश्मा तन्ना मागील महिन्यात रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मुळे चर्चेत होती. या शोमध्ये तिच्या आणि उपेन पटेलच्या रोमान्सने चर्चा एकवटली होती. मात्र सध्या उपेन आणि करिश्मा यांची वाढती जवळीक पाहून वाटते, की दोघे घराबाहेरसुध्दा सोबत आहेत.
अलीकडेच करिश्मा आणि उपेन यांना दोन इव्हेंटमध्ये पहिल्या गेले. एक म्हणजे, फराह खानची पार्टी आणि दुसरा म्हणजे, आर्य बब्बरच्या बुक लाँचिंग इव्हेंटमध्ये दोघे सोबत दिसले. काही ठिकाणी करिश्मा उपेनला किस करताना दिसली तर काही ठिकाणी दोघे सेल्ल्फी मूडमध्ये दिसून आले.
सोशल मीडियावर शेअर झालेल्या या फोटोंकडे पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की 'बिग बॉस'चे हे लव्ह बर्ड्स कदाचित सांगू इच्छितात की दोघांमध्ये प्रेमाचे नाते टिकून आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्य बब्बरच्या बुक लाँचिंग पार्टी आणि फराहच्या 'बिग बॉस' बॅशमधील करिश्मा आणि उपेनची खास छायाचित्रे...