आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमरस लूकमध्ये दिसली 'बिग बॉस'ची लोकेश कुमारी, ट्रान्सफॉर्मेशननंतर झाली Fit

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील एका रेस्तरॉमध्ये स्टनिंग लूकमध्ये दिसली लोकेश कुमारी. - Divya Marathi
मुंबईतील एका रेस्तरॉमध्ये स्टनिंग लूकमध्ये दिसली लोकेश कुमारी.
मुंबई - 1 ऑक्टोबरपासून 'बिग बॉस' चा 11वा सिझन सुरू होत आहे. नुकतेच शोमधील 4 शेजारी कंटेस्टंटची नावेही समोर आली आहेत. यादरम्यान सिझन 10 ची कॉमनर कंटेस्टेंट लोकेश कुमारीनेही होस्ट सलमान खानला एक मॅसेज केला आहे. तिने लिहिले, 'मिस यू सलमान सर यू आर माय लिप ग्लॉस'. नुकतीच लोकेश एका रेस्तरॉमध्येही दिसली होती. त्यावेळी तिला फारच ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. 
 
वजन घटवल्यानंतर दिसतेय फिट.. 
- लोकेश कुमारी सध्या सोशल साईट्सवर फार अॅक्टीव्ह आहे. 
- ट्रान्सफॉर्मेशननंतर ती नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते. 
- लोकेशने नुकतेच काही आणखी नवे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात तिचे फॅट्स तर कमी झालेले दिसत आहेतच पण त्याचबरोबर ती अगदी फिटसुद्धा दिसत आहे. 
- लोकेश अनेक दिवसांपासून फिटनेसवर लक्ष देत आहे. ती नेहमी सोशल हँडलवर जिमध्ये वर्कआऊट करण्याचे व्हिडीओदेखिल पोस्ट करत असते. 

सलमानची फेव्हरेट होती लोकेश
- 'बिग बॉस' मध्ये इंडियावाले पैकी एक असलेली लोकेश होस्ट सलमान खानच्या फेव्हरेट कंटेस्टंटपैकी एक होती. 
- लोकेश या रियालिटी शोनंतर चांगलीच फेमस झाली होती. 
- शोमधून बाहेर पडल्यानंतर लोकेशने तिच्या लूकवर बरीच मेहनत घेतली. त्यानंतर तिचा मेकओव्हर झाला होता. 
- 26 वर्षांची लोकेश दिल्लीची राहणारी आहे. 
- 24 मार्च, 1991 ला जन्मलेल्या लोकेश ला गाणे गाण्याची, डान्स करण्याशिवाय ट्रॅव्हलिंगचीही आवड आहे. तिने इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स डीग्री मिळवली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लोकेश कुमारीचे मेकओव्हरनंतरचे 10 लेटेस्ट PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...