आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Top-10 मधून बाहेर पडला सलमानचा शो 'बिग बॉस', जाणून घ्या 1st नंबरवर आहे कोणता शो?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'बिग बॉस 10'ची जादू प्रेक्षकांवर चाललेली दिसून येत नाहीये. असे आम्ही म्हणत नाही, तर BARC रेटिंगच्या 43व्या आठवड्याच्या रिपोर्टवरुन हे दिसून येतंय. या लिस्टमध्ये सलमानचा हा शो टॉप-10 मध्येही स्थान मिळवू शकलेला नाहीये. सेलिब्रेटी Vs इंडियावाले अशी थीम असलेला हा शो सुरुवातीला प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. 42व्या आठवड्यामध्ये या शोची रेटिंग 7व्या स्थानावर होती. मात्र आता ती घसरुन 18 व्या स्थानावर पोहोचली आहे. BARC रेटिंगनुसार पहिल्या स्थानावर कलर्स वाहिनीवरील 'नागिन 2' हा शो आहे. यामध्ये मौनी रॉय, अदा खान आणि करणवीर बोहरा लीड रोल साकारत आहेत.

BARC रेटिंगनुसार टॉप-20 शोजविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...