आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: Puneet Vashist Claimed, Salman Khan Is Totally Biased Host

Bigg Boss: पुनीत म्हणाला, 'पक्षपाती सलमान मंदानाच्या सौंदर्यावर घायाळ'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पुनीत वशिष्ठ आणि सलमान खान
मुंबई- अलीकडेच 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेला पुनीत वशिष्ठने होस्ट सलमान खानवर गंभीर आरोप लावले आहेत. पुनीतच्या सांगण्यानुसार, शोदरम्यान सलमानची वागणूक पक्षपाती असते. सोबतच पुनीतने असेही सांगितले, की सलमान केवळ मंदाना करीमीच्या सौंदर्याचा दीवाना आहे. पुनीतने या सर्व गोष्टी एका मुलाखतीत म्हटल्या आहेत.
पुनीत म्हणाला, 'सलमान पूर्णत: पक्षपाती आहे. त्याला मंदानाचा दुहेरी चेहरा दिसत नाही. तो केवळ तिच्या सौंदर्यावर भाळला आहे. त्याला मंदानाचा आतील चेहरा अजूनही दिसत नाहीये.'
मंदाना आणि अमन दमदार स्पर्धक-
पुनीतच्या सांगण्यानुसार, मंदाना करीमी आणि अमन वर्मा विजयाचे दमदार स्पर्धक आहेत. दोघांपैकी एकाला सीझनची ट्रॅॉफी मिळू शकते.
मंदानाला म्हटले होते परदेशी-
पुनीत 'बिग बॉस'च्या घरातील दुसरा वाइल्ड कार्ड स्पर्धक होता. मात्र दोन आठवड्यात त्यांला घराबाहेर जावे लागले. त्याने एव्हिक्ट होण्यापूर्वी मंदानाला परदेशी म्हटले होते. त्यानंतर सलमान त्याच्यावर भडकला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, पुनीतने दिगंगना-ऋषभला म्हटले नवरा-बायको...