आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाने 18 वर्ष लहान अॅक्ट्रेसला डेट करतोय हा बिग बॉस कंटेस्टंट, पत्नीचा झाला आहे मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-10' फेम आणि अभिनेता राहुल देव मुग्धा गोडसेला डेट करत आहे. हे दोघे गेल्या 4 वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. सध्या हे दोघे श्रीलंकेत व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. याचे काही फोटोज् नुकतेच मुग्धाने तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लिव इनमध्ये राहतात राहुल-मुग्धा...
 
 मुग्धा आणि राहुल लिव-इनमध्ये शिफ्ट झाले आहेत. 
 - अनेक वर्षाच्या डेटींगनंतर दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 - दोघे यापूर्वी 'पावर कपल' मध्ये सोबत दिसले होते. 
 - मुग्घा सध्या 31 वर्षाची आहे तर राहुल 48 वर्षाचा आहे. दोघांमध्ये 18 वर्षाचे अंतर आहे.
 
 20 वर्षाच्या मुलाचा वडील आहे राहुल..
 
 - राहुलला एक 20 वर्षीय मुलगा आहे त्याचे नाव सिद्धांत देव आहे.
 - राहुलचे लग्न 1998 साली रीना देवसोबत झाले होते. 
 - 2009 साली रीनाला कॅन्सर झाला आणि तिचा मृत्यू झाला. ज्यानंतर राहुलने दुसरे लग्न केले नाही. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, राहुल-रीनाचे 10 रोमँटीक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...