आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 7: सुरज पांचोली झाला कन्फर्म, श्रीसंतने दिला सोईस्कर नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसच्या सातव्या मोसमाला आता फार काळ शिल्लक राहिलेला नाही. 15 सप्टेंबरपासून हा शो सुरू होणार आहे. यासंदर्भात दररोज नवनवीन माहिती बाहेर पडत आहे. यावेळी अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आणि जिया खान आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुरस पांचोली बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे.

बिग बॉसच्या करारावर सुजर पांचोलीने स्वाक्षरी केली आहे, असे सूत्रांकडून समजते. यावेळी या शोचा टीआरपी आणखी वर जाईल, हे यामुळे स्पष्ट झाले आहे. आता तुम्हीच खालिल बाबी वाचून समजून घ्या, की यावेळी टीआरपी का जास्त राहणार आहे....

पहिले कारण हे आहे, की जिया खान आत्महत्या प्रकरणात सुरज प्रमुख आरोपी आहे. जिया खानच्या सुसाईड नोटवरून सिद्ध झाले होते, की सुरज तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होता. दोघांची डेटिंग सुरू असताना सुजरने हे केले होते.

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीचा सुरज मुलगा आहे. याशिवाय तो बॉलिवूडमध्ये प्रदार्पण करण्याच्या तयारीत होता. त्याची भूमिका असलेल्या एका चित्रपटाचे चित्रिकरणही सुरू होते. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये सुरजला सलमान खान लॉंच करणार होता.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा यावेळी कोण कोणते सेलिब्रिटी या शोमध्ये सामिल होऊ शकतात आणि काय बदल करण्यात आलेले आहेत...