आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Bigg Boss : या हॉट मॉडेलची होणारेय एन्ट्री, गर्लफ्रेंडसोबतचे बोल्ड फोटोज पोस्ट करण्याचा आहे शौकीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'बिग बॉस सीझन 10'मध्ये लवकरच वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत. यामध्ये एमटीव्ही रोडीज कंटेस्टंट साहिल आनंद, मॉडेल एलिना कजन, या सीझनमधून बाहेर पडलेली प्रियांका जग्गा आणि मॉडेल जेसन शाह यांची नावे समोर आली आहेत. या चौघांमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती जेसनची. न्यूड फोटोज पोस्ट करण्याचा शौकीन असलेल्या जेसनची याकाळात त्याच्या अफेअरमुळेही चर्चा होतेय. कोण आहे जेसन...
- ब्रिटनमध्ये जन्मलेल्या जेसनचे कुटुंब मुळचे गुजरातचे आहे. त्यांना उत्कृष्ट हिंदी बोलता येते. - जेसन मॉडेल, अभिनेत्यासोबतच एक फिटनेस कोचसुद्धा आहे.
- जेसनने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीतून 2010 मध्ये अॅक्टिंगचे धडे गिरवले आहेत.
- कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या 'फितूर'मध्ये जेसनने स्पेशल अपिअरन्स दिला होता.
- फिटनेस फ्रिक जेसनने सोशल मीडियावर त्याचे अनेक न्यूड फोटोज पोस्ट केले आहेत.
बिकिनी बेबला डेट करतोय जेसन
- इन्स्टाग्रामवर जेसन त्याच्या लव्ह लाइफविषयी ओपन आहे.
- गेल्या दीड वर्षांपासून तो दानिएल पॉब्लन (Daniela Paublan) ला डेट करतोय.
- दानिएल आणि जेसन यांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ही जोडी किस, मेकआउट करताना दिसत आहे.
- रियो डी जेनेरियोमध्ये वास्तव्याला असलेल्या दानिएलविषयी फारशी माहिती उपलब्ध नाहीये. मात्र तिचे फोटोज बघता ती एक बिकिनी बेब असल्याचे स्पष्ट दिसते.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, जेसन आणि त्याची गर्लफ्रेंड दानिएलचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...