आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Bigg Boss' Winner Vindoo Dara Singh Wants To Say THIS About Arbaaz & Malaika

जाणून घ्या अरबाज-मलाइकाच्या नात्यावर काय बोलला 'बिग बॉस' विजेता विंदू दारा सिंह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे विंदू दारा सिंह, उजवीकडे मलाइका-अरबाज खान - Divya Marathi
डावीकडे विंदू दारा सिंह, उजवीकडे मलाइका-अरबाज खान
मुंबई- 'बिग बॉस सीझन 3'चा विजेता अभिनेता विंदू दारा सिंहचे म्हणणे आहे, की अरबाज खान आणि मलाइका अरोरा खान यांनी वेगळे होऊ नये. त्यांची जोडी खूप सुंदर आहे आणि त्यांना कुणाची नजर लागू नये
का दिले असे वक्तव्य...
मागील दिवसांत वृत्त आले होते, की अरबाज खान आणि मलाइका अरोरा खान विभक्त होणार आहेत. दोघांमध्ये इतका वाद झाला, की 'पॉवर कपल' शोच्या सेटवरसुध्दा दोघे एकमेकांसोबत बोलत नव्हते. दोघांची मेकअप रुमसुध्दा वेगळ-वेगळी आहे. नंतर अरबाजने एका डबस्मॅश व्हिडिओच्या माध्यमातून या बातम्या खोट्या असल्याचे संकेत दिले होते.
सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा 'पॉवर कपल' हा रिअॅलिटी शो अरबाज आणि मलाइका मिळून होस्ट करतात. विंदू दारा सिंह आणि त्याची पत्नी आणि रशिअन मॉडेल डीना उमारोवा या शोमध्ये स्पर्धक आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विंदू दारा सिंह आणि डीना उमारोवाचे काही PHOTOS...