आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दया भाभी' ची आई दाखवून विसरले मेकर्स, 'तारक मेहता...' मध्ये झाल्या या चुका...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या मेकर्सने शोमध्ये दया भाभी(दिशा वाकाणी) च्या आईविषयी सस्पेंस टिकवून ठेवलाय. परंतु कदाचित ते विसरले आहेत की, एपिसोड नंबर 394 मध्ये दयाची आई त्यांनी दाखवलीये आणि आता ते विसरुन गेलेय. त्या वेळी दया भाभी आपल्या माहेरी(अहमदाबाद) ला फोन करते. यावेळी दूसरीकडे एक महिला दाखवली आहे, ची म्हणते की, 'तुम्हे मेरा आशीर्वाद है' आणि दया भाभी उत्तर देते की, 'तेरा आशीर्वाद तो हमेशा मेरे साथ रहना है मां' खरेतर या अॅक्ट्रेसचे नाव समोर आलेले नाही. तसेच यानंतर ती शोमध्येही दिसली नाही. 

ही तर या शोची चुक आहे, याव्यतिरिक्त मेकर्सने अनेक मिस्टेक्स केल्या आहेत. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 8 मिस्टेक्सविषयी सविस्तर माहिती...
 
बातम्या आणखी आहेत...