आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत 'दादी'ने इमरान आणि मीकाला दिली 'शगून की पप्पी', पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर कपिल शर्मा आणि अभिनेता इमरान अब्बास नकवीला
किस करताना दादी)
मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'चा आणखी एक धमाकेदार एपिसोड लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सध्या या शोची संपूर्ण टीम दुबईत आपल्या आगामी एपिसोडचे शूटिंग पूर्ण करत आहे. अलीकडेच कपिलने आपल्या फेसबुक पेजवर दुबईत शूट करण्यात आलेल्या एपिसोडचे टीजर पोस्ट केले आहे.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या दुबई स्पेशल एपिसोडमध्ये बिपाशा बसू आणि इमरान अब्बास नकवी 'क्रिएचर 3D' या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतील. याशिवाय दुबईत शूट होणा-या आणखी एका एपिसोडमध्ये मीका सिंग आणि शान आपल्या आगामी 'बलविंदर सिंग फेमस हो गया' या सिनेमाचेही प्रमोशन करताना दिसणार आहेत.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या दुबई एपिसोड्सची काही छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये कपिलच्या घरातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे धमाल करताना दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या आगामी एपिसोडची काही निवडक छायाचित्रे...