आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत केबीसी-9 चे पहिले करोडपती, या लाइफलाइनच्या मदतीने जिंकले 1 कोटी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
KBC-9 चा पहिला करोडपती बिरेश चौधरी. - Divya Marathi
KBC-9 चा पहिला करोडपती बिरेश चौधरी.
मुंबई - प्रसिद्ध गेम शो कौन बनेगा करोडपतीच्या सिझन 9 चा पहिला करोडपती कंटेस्टंट बनण्याचा मान मिळाला आहे बिरेश चौधरी यांना. बिरेश शोमध्ये अमिताभ यांनी विचारलेल्या 15 व्या प्रश्नाचे योग्य उत्तर देत 1 कोटी रुपये जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी डबल डीप लाइफलाइनचा वापर केला. डबल डीपमध्ये दोन चुकीची उत्तरे काढलू जातात. 

यावेळी सात कोटी जिंकण्याची संधी 
- सोनी टीव्हीच्या ट्विटर हँडलवर एक पोस्टद्वारे म्हटले गेले की, केबीसीला मिळणार का पहिला करोडपती? जाणण्यासाठी पाहत राहा केबीसी. 
- त्याशिवाय फिल्म आणि टीव्ही क्रिटिक सलिलने स्वतः हे कनफर्म करत इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात बिरेश केबीसी-9 चे पहिले करोडपती बनल्याचे म्हटले आहे. हा एपिसोड लवकरच ऑनएअर होणार आहे. 
- केबीसीमध्ये बक्षिसासाठीची जास्तीत जास्त रक्कम 7 कोटी आहे. बिरेशला मात्र अवघे 1 कोटी रुपयेच जिंकता आले. 
 
पुढील स्लाइड्सवर भेटा केबीसीतील आतापर्यंतचे करोडपती आणि जाणून घ्या सध्या ते काय करताहेत..
बातम्या आणखी आहेत...