आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी रेडियोमध्ये काम करायचा 'डॉ. गुलाटी', आज एका अपीअरंससाठी घेतो 13 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'कपिल शर्मा शो'मध्ये डॉ. मशहुर गुलाटी, गुत्थी आणि रिंकु भाभीचा रोलने लोकप्रिय झालेला अभिनेता सुनील ग्रोवर आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. सफार कमी लोकांना सुनीलच्या वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती आहे. सुनीलच्या पत्नीचे नाव आरती आहे आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी तिचा काहीही संबंध नाही. सुनील-आरतीला एक मुलगा आहे ज्याचे नाव मोहन आहे. आज एका अपीअरंससाठी इतके चार्ज करतो सुनील..
 
- कपिल शर्मा शोमधून बाहेर पडल्यानंतर सुनीलने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. 
- काही दिवसांपूर्वीच सुनीलने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, कपिल शर्मा एका शोसाठी 7-8 लाख रुपये चार्ज करत असे पण आता त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. 
- कपिल शर्मा शो सोडल्यानंतर सुनीलवर अनेक चांगल्या ऑफर्सचा भडीमार होत आहे. पण आता सध्या सुनील स्टेज शो आणि गेस्ट अपीअरंसवर लक्ष केंद्रीत करत आहे. 
- कपिल शर्मा शो सोडल्यानंतर आता एका कार्यक्रमांसाठी 13-14 लाख रुपये घेत आहे. 

रेडीओ स्टेशनवर काम करायचा सुनील.. 
- टीव्हीवर येण्याअगोदर  सुनील दिल्ली येथील रेडिओ स्टेशन रेडिओ मिर्चीसाठी काम करत असे. 
- रेडिओवर सुनीलने 'हंसी के फब्बारे' शो होस्ट केला होता. यात त्याच्या कॅरेक्टरचे नाव सुदर्शन होते. 
- सुदर्शन अतिशय खराब जोक उत्तम पद्धतीने सादर करण्यासाठी प्रसिद्ध होता. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, सुनील ग्रोवरबद्दलच्या काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...