आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अभिनेत्रीने असा साजरा केला Birthday, पोहोचले अनेक स्टार्स, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे स्मिता बंसल आणि उजवीकडे आपल्या फ्रेंडसोबत नेहा मर्दा)
मुंबईः मंगळवारी रात्री टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत आयुष्मान खुराना, हिमानी शिवपुरी, राजू खेर, मिश्कट वर्मा, कांची सिंह, स्मिता बंसल, मोहित मलिक, मोहित रैना, निकिता अग्रवाल, रवि दुबे आणि त्याची पत्नी सरगुन मेहता, जयति भाटिया आणि अनूप सोनीसह अनेक सेलिब्रिटी नेहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
यावेळी नेहासोबत तिचे पती आयुष्मान अग्रवालसुद्धा हजर होते. 23 सप्टेंबर रोजी नेहाने वयाची 29 वर्षे पूर्ण केली. नेहा सध्या 'डोली अरमानों की' या मालिकेत मेन लीडमध्ये झळकत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाह नेहा मर्दाच्या बर्थडे पार्टीची खास छायाचित्रे...