आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी होते को स्टारसोबत अफेअर, आता हा TV अभिनेता करतोय 14 वर्षाने लहान मुलीशी लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'सूर्यपुत्र कर्ण' आणि 'सरस्वतीचंद्र' यांसारख्या मालिकांमधून दिसून आलेला अभिनेता गौतम रोडे विवाहबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय गौतम त्याच्यापेक्षा १४ वर्षाने लहान असणारी टी.व्ही अभिनेत्री पंखुडी अवस्थीसोबत विवाह करणार आहे.

2018 च्या सुरुवातीला हे दोघे लग्न करणार आहेत. पंखुडी सध्या टी.व्ही शो 'क्या कुसूर है अमला का' शो मध्ये लीड रोल करत आहे. गौतम ने पंखुडीला केले लग्नासाठी प्रपोज..
- गौतम ने पंखुडीला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि पंखुडीनेही त्याला होकार दिला असल्याचे समजते.
- गौतम आणि पंखुडी चे आईवडील एकमेकांना भेटले आहेत आणि सर्व जण त्यांच्या लग्नाशी सहमत आहेत.
- हे दोघे एकमेकांना काही दिवसांपासून डेट करत आहेत आणि आता पंखुडीने तिचे घर गौतम च्या घराजवळ शिफ्ट केले आहे.
या टी.व्ही शो च्या सेटवर झाली प्रेमाची सुरुवात..
- गौतम आणि पंखुडी एकमेकांना 'सूर्यपुत्र कर्ण'(2015) च्या सेटवर भेटले.
- जेथे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 
- गौतमने या मालिकेत कर्णाची तर पंखुडीने द्रौपदीची भूमिका केली होती.

पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, याअगोदर गौतमचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव...
बातम्या आणखी आहेत...