आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: पुर्वी 'काकूबाई'सारखी दिसायची ही अॅक्ट्रेस, सर्जरीनंतर झाला चेह-याचा कायापालट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल शमा सिकंदर हिचा आज वाढदिवस असून ती ३५ वर्षांची झाली आहे. ४ ऑगस्ट १९८१ रोजी राजस्थानमध्ये जन्मलेली शमा आता मुळीच पुर्वीसारखी दिसत नाही. मालिकांमध्ये अगदी साध्या रुपात दिसलेली शमा काही दिवसांपूर्वीच चेहराचा कायापालट झाल्याने अचानक प्रकाशझोतात आली. सर्जरी करुन शमाने चेहराचा आकार बदलून घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
शमाने मात्र सर्जरी केली नसल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत तिने सांगितल्याप्रमाणे, तिच्यात झालेला हा बदल फिटनेस शेड्युल, जिमिंग आणि हेल्दी डायटमुळे झाला. मात्र संपूर्ण चेह-या झालेला हा कायापालट सर्जरी शिवाय शक्य नाहीये. तिने कॉस्मेटिक सर्जरी केल्याची चर्चा दबक्या आवाजात इंडस्ट्रीत सुरु आहे. मात्र शमाने ही गोष्ट मान्य केलेली नाही.

कोण आहे शमा?

शमा सिकंदरने करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. त्यानंतर ती काही म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसली. शमाने मोजक्या सिनेमांतसुध्दा काम केले आहे. यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्री एंट्री केली. 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' हे तिचे निवडक शो आहेत.

स्वतःमध्ये कमालीचा बदल घडवल्यानंतर तिने स्वतःची काही बोल्ड छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे बघितल्यानंतर ही पुर्वीचीच शमा आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, शमाचा बोल्ड आणि हॉट अंदाज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...